भोईर परिवाराचे मा.आ.धैर्यशील पाटील व मान्यवरांनी केले सांत्वन

भोईर परिवाराचे मा.आ.धैर्यशील पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी केले सांत्वन
खांब,दि.२७(नंदकुमार मरवडे)
रोहा तालुक्यातील देवकान्हे गावचे सुपुत्र असणारे तथा विभागातील युवक मंडळाचे अध्यक्ष संतोष भोईर यांच्या मातोश्री बाई कृष्णा भोईर यांचे दि.१८ डिसें.रोजी दु:खद निधन झाले.त्यांच्या दु:खद निधनाचे वृत्त समजताच पेण विधानसभा मतदारसंघ मा.आ.धैर्यशील पाटील यांच्यासह संपूर्ण रोहा तालुका तसेच संपुर्ण रायगड जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भोईर परिवाराचे निवासस्थानी भेट देऊन त्यांचे सांत्वन केले.
कुणबी समाज अध्यक्ष शिवराम शिंदे, युवक अध्यक्ष अनंत थिटे,गोवे सरपंच महेंद्र पोटफोडे, बाबुराव बामणे,शंकर म्हसकर,शिवराम महाबळे,सुरेश महाबळे,महेश ठाकूर रमण कापसे,महेश बामुगडे,सुहास खरिवले,अजय कापसे,गजानन बामणे, संतोष चितळकर, नरेंद्र पवार,मनोज शिर्के,विजय पवार, सतिश भगत, शशिकांत कडू,महेश तुपकर, मंगेश भोईर,अरूण आगळे, वसंत भोईर,अप्पा म्हात्रे,महेश रावकर, धनाजी लोखंडे,केशव मोहिते, सुधीर बारस्कर,खेळू ढमाळ,गणेश खरिवले, दत्ता चव्हाण, रविंद्र मरवडे आदींनी भोईर परिवाराचे निवासस्थानी भेट देऊन त्यांचे सांत्वन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *