कोलाड येथील खुनाच्या गुन्ह्याचा तपास,संदर्भात उद्या पोलिसांची पत्रकार परिषद
कोलाड-कल्पेश पवार
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहीत नुसार,
सर्व पत्रकार बंधू-भगिनींना कळविण्यात येथे की, उद्या दिनांक 18/09/2023 रोजी सकाळी 11.00 वाजता रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय येथे पोलीस अधीक्षक रायगड मा.श्री.सोमनाथ घार्गे साहेब आणि अपर पोलीस अधीक्षक मा.श्री.अतुल झेंडे साहेब हे
1. कोलाड येथील खुनाच्या गुन्ह्याचा तपास, संदर्भात प्रेस कॉन्फरन्स घेणार आहेत.
तरी सर्व पत्रकार बंधूनी पोलीस अधीक्षक कार्यालयात जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे ही नम्र विनंती आहे.
जन संपर्क अधिकारी