सेवानिवृत्त शिक्षकांनी घेतली मंत्री अदिती तटकरे यांची भेट –

सेवानिवृत्त शिक्षकांनी घेतली मंत्री अदिती तटकरे यांची भेट –
शिक्षकांची होणारी अडचण दूर करण्याबाबत दिले निवेदन..
कोलाड-( कल्पेश पवार )
सेवाभावी शिक्षक संघ रायगड जिल्हा शाखा व तालुका रोहा शाखा यांनी मंत्री अदिती ताई तटकरे यांची भेट घेऊन शिक्षकांची होणारी अडचण दूर करण्याबाबत  निवेदन दिले आहे.
          सेवानिवृत्त शिक्षकांची पेन्शन प्रत्येक महिन्याच्या १ तारखेला मिळण्याबाबत व रोहा तालुक्यात पं स. ऑफिस येथे गटविकास अधिकारी यांची कायमस्वरूपी नेमणूक करुन लवकरात लवकर सेवानिवृत्त शिक्षकांची होणारी अडचण दूर करण्याबाबत सेवानिवृत्त शिक्षकांनी
मंत्री अदिती तटकरे यांची भेट घेहून त्याना निवेदन देण्यात दिले
     यावेळी जिल्हा अध्यक्ष तुकाराम खांडेकर.तालुका अध्यक्ष गजानन गुरव.सरचिटणीस सहदेव कापसे जिल्हा कमिटी सदस्य मुरलीधर ठमके,सिताराम महाडिक गुरुजी, र. य. पाटील गुरुजी. तालुका कमेटी नरेंद्र सोष्टे  उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *