खा.सुनील तटकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त रा.जि प शाळा वैजनाथ येथे शैक्षणिक साहित्य वाटप !

रा.जि प शाळा वैजनाथ येथे शैक्षणिक साहित्य वाटप !
रोहा-(कल्पेश पवार)
                    रायगड-रत्नागिरी चे खासदार सन्माननीय सुनील तटकरे साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्रीतम निशिकांत पाटील(अध्यक्षा-रोहा तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेस) यांच्या सौजन्याने मान्यवरांच्या उपस्थितीत आपल्या रायगड जिल्हा परिषद शाळा-
वैजनाथ मधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य  वाटप करण्यात आले.
          यावेळी तालुका अध्यक्ष सौ.प्रितम पाटील,
रामचंद्र चितळकर,सरपंच कांजन मोहिते,रेश्मा ताई कोदे,दत्तात्रय वातेरे,सुरेखापारठे,मनोजसावरकर,मनीषा चितळकर,महिला वर्ग,पालक विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *