गोवे येथे उद्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती महोत्सव

गोवे येथे उद्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती महोत्सव
कोलाड-कल्पेश पवार
          शिका ! संघटीत व्हा !! संघर्ष करा !!!
                     सप्रेम जयभिम !
         आपणांस कळविण्यात येत आहे की,सालाबाद प्रमाणे सिध्दार्थ विकास संघ गोवे (रजि.) मुंबई यांच्या विद्यमाने तथागत भगवान गोतम बुध्द,छत्रपती शिवाजी महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयती मंगळवार दिनांक २१ मे २०२४ रोजी मु. गोवे, ता. रोहा, जि. रायगड येथे आयोजित करण्यात आली आहे.तरी या महापुरुषांना अभिवादन करण्यासाठी आपण उपस्थित रहावे ही विनंती आहे.
     कार्यक्रमाची रूपरेषा
     सकाळी ९.०० वा.ध्वजारोहण व बुध्दपुजन, बौध्द उपासक आयु,योगेश जाधव (पहूर) स.११.०० वा.सांस्कृतिक कार्यकम दु.१.०० वा.स्नेह भोजन राजेंद् विठ्ठल जाधव यांचे कडून,सायं. ५.०० वा.भव्य मिरवणुक (सिध्दार्थ नगर गोवे ते शिवाजी महाराज स्मारकापर्यंत) रात्रौ ८.०० वा.जाहीर सभा,रात्रौ ९.०० वा.स्नेह भोजन सिध्दार्थ विकास संघ गोवे,प्रास्ताविक-आयुः समीर गायकवाड,सूत्र संचालन राजेंद्र गायकवाड,
                * जयंती उत्सव कमिटी*
आयु.सचिन गायकवाड,अध्यक्ष,आयु. जितेंद्र गायकवाड उपाध्यक्ष आयु.निलेश गायकवाड, खजिनदार,आयु.विनोद गायकवाड उपचिटणीस,
आयु.संजय गायकवाड,हिशेब तपासणीस,सुरेश गायकवाड,संदेश गायकवाड संदेश वा

                               * आपले नम्र *
आयु.मधुकर सखाराम गायकवाड ,आयु बाळू  गायकवाड,आयु.नथुराम गायकवाड आयु
. पंकज गायकवाड,जगदीश गायकवाड,बाळू गायकवाड,रमेश गायकवाड,स्वप्नील गायकवाड, जनार्दन गायकवाड,अंबाजी गायकवाड,शांताराम, गायकवाड दत्ताराम,गायकवाड,संदेश गायकवाड, रोहन,गायकवाड आदी सर्व प्रमुख पाहुणे,मान्यवर प्रमुख उपस्थिती,लाभणार आहे
                          व्यवस्थापक
सिध्दार्थ विकास संघ (रजि.) गोवे, मुंबई व महिला मंडळ, गोवे परिश्रम घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *