कोलाड येथे बेवारस इसमाचा मुत्यु !

कोलाड येथे बेवारस इसमाचा मुत्यु ! कोणी नातेवाईक असल्यास संपर्क साधण्याचे कोलाड पोलिसांचे आहवान
कोलाड-(प्रतिनिधी )
                      कोलाड पोलीस स्टेशन हद्दीत ४० ते ५० वर्षीय बेवारस इसमाचा मुत्यु झाल्याची घटना घडली आहे.
     ( अनोळखी) इसम नाव राम बिंज यादव वय अंदाजे ४५ ते ५० वर्षे. हे ता.०२/०२/२०२४ रोजी २०-०० वाजण्याचे पुर्वी मौजे मौजे चिंचवली तर्फे दिवाळी येथे  फार्म हाउसमध्ये असुन ता. ०३/०२/२०२४ रोजी ००-१६ वा. दाखल करण्यात आला आहे.
         वर्णन वय ४५ ते ५० वर्षे अंदाजे, बांधा-सडपातळ, उंची इंच, अंगात राखाडी रंगाची फुल जिन्स पॅन्ट, भुरकट गुलाबी रंगाचा अंदाजे, ५ फुट ५ फुल हाताचा शर्ट फाडलेला, दाढी साधारण वाढलेली व सफेद झालेली, डोक्यास केस काळे, गळयात काळया रंगाचा दोरा,मयत याचे नातेवाईक अगर ओळखीची माहीती मिळताच कोलाड पोलीस ठाण्यात संर्पक साधावा असे आहावन करण्यात आले आहे.
              कोलाड पोलीस ठाणे अकस्मात मृत्यु रजि.नं.०३/२०२४ सीआरपीसी १७४ नुसार करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *