श्री शिव शंभू युवा मंडळ गोवे आयोजित क्रीडा स्पर्धा उत्साहात

श्री शिव शंभू युवा मंडळ गोवे आयोजित क्रीडा स्पर्धा उत्साहात!
कोलाड-(कल्पेश पवार)
                     रोहे तालुक्यातील कोलाड क्रिकेट असोसिएशन सलग्न,श्री शिव शंभू युवा मंडळ गोवे आयोजित केलेल्या क्रिकेट मोठ्या उत्साहात पार पडल्या
                     कोलाड विभाग ग्रामीण असोसिएशन च्या वतीने शिव शंभू युवा मंडळ गोवे मार्फत रविवार दि.१०मार्च रोजी क्रिकेट सामने आयोजित करण्यात आले होते.
                  युवा नेते संदीप तटकरे यांचे हस्ते सकाळी सामन्याचे उद्घाटन करण्यात आले.
            यावेळी मंडळाचे अध्यक्ष किरण पवार,उपाध्यक्ष दिशांन दहीबेकर,सेक्रेटरी सुभाष पवार,नीतेश दहीबेकर, खजिनदार नीलेश कोंजे,सतीश दिघे,सलागार विजय पवार,व सर्व सद्स्य तसेच नरेंद्र पवार,प्रवीण पवार, ,शाम गुजर,पोलीस रवींद्र गुजर,विनोद गायकवाड ,विश्वनाथ गुजर,बाबू पवार,अनता पवार, गणपत गुजर,आदी ग्रामस्थ यांनी क्रिकेट स्पर्धेला भेट दिली.
          कोलाड ग्रामीण क्रिकेट असोशियन संलग्न श्री शिव शंभु गोवे आयोजित मानाचा चषक प्रथम क्रमांक – जय हनुमान तळवळी द्वितीय क्रमांक – शिवप्रेमी डोळवहाळ तृतीय क्रमांक – श्री सोमजाई गोवे
चतुर्थ क्रमांक – अजय ११ खांब मालिकावीर (सागर- डोळवहाळ = स्पोर्ट्स सायकल ) उत्कृष्ट फलंदाज –  (अजय -तळवळी = कुलर) उत्कृष्ट गोलंदाज – (सर्वेश – डोळवहाळ= कुलर) उत्कृष्ट क्षेत्ररक्षक – (प्रदीप मरवडे तलवली= स्पोर्ट्स शूज ) पब्लिक हिरो = (विवेक पवार – गोवे – स्पोर्ट्स गॉगल) प्लेयर ऑफ the डे – (मनीष पार्टे –  खांब – टी शर्ट) पारोतोशिक देऊन सन्मानित करण्यात आले.
              हे सामने चांगल्या रीतीने पार पाडण्यासाठी
श्री शिव शंभू युवा मंडळाच्या  सर्व सभासदांनी खूप मेहनत घेतली…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *