अभ्यास दौरासाठी ग्रामपंचायत चिंचवली येथून शेतकरी बारामतीला रवाना

अभ्यास दौरासाठी ग्रामपंचायत चिंचवली येथून शेतकरी बारामतीला रवाना
कोलाड-कल्पेश पवार
                   शेतकरी अभ्यास दौरासाठी ग्रामपंचायत चिंचवली येथून गुरुवार दि.७ डिसेंबर रोजी सकाळी दोन दिवस शेतकरी बारामतीला रवाना झाले आहेत.
                   शेतकरी बांधवांस वर्गास अत्याधुनिक पधतीने शेतीचे ज्ञान मिलने या कामी बारामती कृषि केंद्र येथे अभ्यास दौरा,आयोजित करण्यात करण्यात आला आहे.अभ्यास दौरा मधे सहभागी सरपंच संजय मोते,नाना शिंदे मंगेश अमरूसकर,लक्ष्मण मुसले,नारायण भोईते ,यशवंत बारासकर,नारायण शिंदे,भास्कर चोरघे,महुकर कदम,अनंत पडवल,गंगाराम काटकर उदय शिंदे,हनुमान देशमुख,मधुकर पवार,संदीप पवार अनिल शेडग , नितेश जाधव असे अनेक शेतकरी बांधव सहभागी झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *