द.ग.तटकरे हायस्कूल कोलाड चा ९४ टक्के निकाल ;
विज्ञान शाखेतील शर्वरी चौधरी विद्यालयात प्रथम
कोलाड- (कल्पेश पवार )
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा निकाल जाहीर झाला असून या मध्ये द.ग.तटकरे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कोलाड-कोलाड हायस्कूल कोलाड चा सायन्स,कॉमर्स, आट्स,टेक्निकल या शाखेतील १२ विचा निकाल ९४ %
लागला असून विज्ञान शाखेतील शर्वरी चौधरी ८४.६७% गुण मिळून प्रथम अली आहे.
सायन्स विभागाचा १००%,कॉमर्स विभागाचा ९६ %,आट्स विभागाचा ८५%,तर टेक्निकल विभागाचा ९२% असा एकूण कॉलेज चा निकाल ९४ % लागला आहे.
सायन्स मधील शर्वरी भुषण चौधरी हिला ८४.६७%,गुण मिळवून ही प्रथम,प्रज्वल अशोक झोलगे,८२.५०%,गुण मिळवून दुतीय,मानस भास्कर रटाटे ८२.६७,गुण मिळवून तृतीय आला आहे.
कॉमर्स मधिल गौरीं समीर पाटिल ७९.६७% गुण मिळवून ही प्रथम,खुशबू दत्ताराम मोरे ७९.५०%गुण मिळवून दुतीय,प्रियांका संतोष महाडिक ७९.३३%गुण
मिळवून तृतीय आली आहे.कॉमर्स संयुक्त शिवानी गजानन शिंदे ७१.१७ टक्के गुण मिळवून ही प्रथम,रिया विनायक महाबले ७०.६७टक्के गुण मिळवून दुतीय,हर्षद महेश भोसले ६८.६७टक्के गुण मिळवून तृतीय आला आहे.आर्ट्स मधील सिद्धी सतीश पवार ८३.१७टक्के गुण मिळवून प्रथम,तनु जयप्रकाश सिंग ७३.१७ टक्के गुण मिळवून दुतीय,वैशाली सुनील चिविलकर ७१टक्के गुण मिळवून तृतीय आली आहे.टेक्निकल शाखेतील देवेन नामदेव रटाटे ६७.५०गुण मिळवून प्रथम,शैलेश अनिल अडीलकर ६७.टक्के गुण मिळवून दुतीय, ओमकार विजय मोरे ६३.५०गुण मिळवून तृतीय आला आहे.
१२ विचा निकाल ९४ %लागला असून शाळेने उज्ज्वल निकालाची परंपरा कायम राखली आहे.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे द.ग.तटकरे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कोलाड चे प्राचार्य तिरमले सर ,शिक्षक वर्ग व कर्मचाऱ्यांनी यशस्वी कौतुक केले.