
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घेतले गणपती दर्शन
कोलाड-कल्पेश पवार
रायगड जिल्हा संपर्क प्रमुख,शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख,आंदोलन सम्राट मा श्री विष्णूभाई पाटील, उप ता प्रमुख चंद्रकांत लोखंडे, विभाग प्रमुख श्री कुलदीप सुतार यांनी कोलाड विभागातील शिवसेनेच्या विविध शाखांना भेंट देवून त्या ठिकाणच्या कार्यकर्त्यांच्या निवासस्थानी जावून त्याच्या घरी विराजमान बाप्पा चे तसेच त्या ठिकाणच्या सार्वजनिक मंडळाच्या गणपतीचे दर्शन घेतल
आंबेवाडी येथिल प्रदीप सावंत मित्र मंडळ आंबेवाडी आयोजित सार्वजनिक गणपत्ती,खांब येथिल सार्वजनिक गणपत्ती, शिवसेना शाखा प्रमुख नितीन खामकर यांच्या निवस्थानी विराजमान खामकर भावकिच गणपत्ती बाप्पा,धानकान्हे येथिल रोहा ता.अधिवासाच संघटक श्री महादेव जाधव यांच्या निवासस्थानातील बाप्पा,उप विभाग प्रमुख श्री ज्ञानेश्वर खामकर यांच्या निवासस्थानी विराजमान खामकर भावकिचा गणपती बाप्पा,युवासेना कोलाड विभाग अधिकारी अमिर तेलंगे यांच्या निवासस्थानी विराजमान तेलंगे भावकिचा गणपती,कुडली येथिल कोलाड शिवसेना उप विभाग प्रमुख संतोषजी पडवळ यांच्या निवासस्थानातील पडवळ कुंटूबाचा गणपतींचे दर्शन घेतले, तळवली येथे श्री कुलदीप सुतार यांच्या भावकिचा गणपत्ती चे तसेच हभप श्री नंदकुमार महाराज तेलंगे यांच्या निवास स्थानातील बप्पाचे दर्शन घेवून तळवली गावकिचे आयोजित केलेल्या बैठकीत खुप दिवसा पासून रखडलेले छत्रपती शिवाजी महाराज्यांचे स्मारक पुर्ण होण्याच्या दृष्टिने केलेल्या सहकार्याचे गावकिच्या वतिने स्वागत तसेच आभार केलं, सदर दौर्याच्या निमित्ताने कोलाड विभातील आंबेवाडी येथिल जेष्ठ शिवसैनिक श्री विठ्ठल घोणे यांचे मोठे बंधू व प्रसिद्ध काष्टशिल्पकार कै रमेश घोणे यांच्या निवास स्थानी सांत्वनपर भेट दिली
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संपर्क प्रमुख श्री विष्णू भाई पाटिल यांचे संघटन कौशल्य,परोपकारी भुमिका,कार्यकर्त्यांच्या मद्धे एकरूप होणे त्याच्या हितासाठी लढणे, नागरिकांच्या समस्यासाठी शासना विरोधी आंदोलन करणे व त्याचा अधिकार मिळवून देणे आश्या लोकहिताच्या कामाचे प्रारूप पाहता होवू घातलेल्या विधानसभेच्या दृष्टिने सदर दौरे हे विभागातिल शिवसेनेच्या दृष्टिने फार महत्वाच ठरणारे आहे आश्या पद्धतीचा वातावरण विभातील शिवसैनिक तसेच नागरिकांच्यात आहे, मागील सर्व विधान सभेचा आलेख पाहता शिवसेनेच्या बाजूच्या सर्व उमेदवारीचे मत्ताधिक्क इतर उमेदवारा पेक्षा अधिकच राहीलेलं आसल्यामुळे या गाव निहाय शाखा शाखांच्या भेटितून शिवसेना अधिक बळकट होईल आसे वातावरण तयार होत आसून श्री विष्णूभाई यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याचा सुर शिवसैनिकांमध्ये दिसून येत आहे.